Posts

Showing posts from September, 2020

अवयव म्हणजे काय? अवयवदानाचा इतिहास.

Image
  संत  तुकाराम  महाराजांनी योग्यच  म्हटले आहे , " वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे |"                परोपकारी वृत्ती  शिकावी, ती झाडांकडून !            Trees are givers of life. They provide many selfless services to us. Let's be like a tree, the giver !!!                     अवयव म्हणजे काय? Friends .... आपले शरीर हे एखाद्या मशीन प्रमाणे आहे. या मशीन चे अनेक भाग एकत्रित पणे काम करतात व त्यामुळे हे मशीन व्यवस्थित कार्यरत राहते. आपले  शरीर  हे अशा  अनेक भागांचा संगम आहे. हे भाग म्हणजेच आपले अवयव! आपल्या देहरुपी  मंदिरात, अनेक मौल्यवान अवयव, जसे...... यकृत (Liver), ह्रदय ( Heart), मुत्रपिंडे ( kidneys), फुफ्फुसे ( Lungs) व इतर,  कार्य करीत असतात. या अवयवांचे दान  म्हणजेच  अवयवदान !                 अवयवदानाचा  इतिहास...... चायना, रोम, इटली यांच्या इतिहासात अवयवदानाचा उल...

अवयवदान ! जनजागृती ! Organ donation.....Gift of life ! Be an organ donor!!!

Image
                                    अवयवदान .... महादान ! आ जिंदगी,  तुझ में भी कुछ रंग भर दू.....  अवयवदान करके...  किसी के ख्वाब पुरे कर सकू. .....|   अवयवदान ,अवयवांचे दान ...... हे आधुनिक जगात श्रेष्ठदान समजले जाते .आपले शरीर हे विविध अवयवांचा संगम आहे. अवयव ही मानवी शरीरास एक देणगी आहे. आपले जीवन संपल्यानंतरही आपण अवयवदानाने , ज्या रूग्णांचे अवयव अंतिम स्वरूपात निकामी झाले आहेत ,अशा  रुग्णांचे प्राण वाचू शकतो ,जीवनदान देऊ शकतो  .... अशा रुग्णांसाठी ही नवसंजीवनी आहे. आता आपल्या मनात हा विचार येणे साहजिकच आहे की हे दान केलेले अवयव इतर रुग्णांना कसे काय मदत करतात? अवयवदान , Organ donation ह्या बरोबर तुम्ही अवयव प्रत्यारोपण , organ transplantation ह्याबद्दल ऐकले असेलच, जी आधुनिक वैद्यकीय शास्त्राची फार मोठी यशस्वी कामगिरी आहे. अवयवदान व अवयव प्रत्यारोपण या " पूर्ण " प्रक्रियेमध्ये  जिवंत   अथवा मृत व्यक्तीचा निरोगी अवयव वा अवयवांचा काही भाग शस्त्...